Exam sakal media
महाराष्ट्र बातम्या

''दहावी-बारावी निकालासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक''

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नुकत्याच संपलेल्या दहावी आणि बारावीचा (10th 12th Exam Result) परिक्षांचा निकाल ठरलेल्या वेळेत लावण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. तसेच निकालासंदर्भात पुढील आढवड्यात बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra Board Exam Result News)

राज्यातील काही भागांमध्ये शिक्षकांना दहावीचे पेपर तपाण्यास नकार दिल्याने परिक्षांचे निकाल वेळेवर लागणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. मात्र, या सर्व चर्चांमध्ये पार पडलेल्या परिक्षांचे निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच या सर्व प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊ असेदेखील गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

परिक्षा पार पडल्यानंतर साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो. तर, त्यानंतर साधारण 15 दिवसांनी 10 वी चा निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे यंदाच्या परिक्षांचा निकाल देखील वेळेत लावण्याचा शिक्षण विभागाचा मानस असून, या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक पार पडणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT