Mega Block Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Local Mega block : मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक वाढवला

Megablock on Mumbai Harbor Local...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईमधील वाहतूक व्यवस्था लोकल ट्रेनवर अवलंबून आहे. सलग सुट्ट्या आल्यामुळे हार्बर लाईनवर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आलेला होता. परंतु आता हा मेगाब्लॉक तीन तासांनी वाढवण्यात आलेला आहे.

सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला होता. परंतु काम अपूर्ण राहिल्याने आणखी तीन तास मेगाब्लॉक वाढवण्यात आलेला आहे. तसंही आज गांधी जयंतीनिमित्त प्रवाशांची वर्दळ कमीच आहे.

दुपारी ४ वाजता हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत होईल. याशिवाय पुढे पाच दिवस दररोज रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Tourism Expo : पर्यटनाचे अनेक पर्याय एकाच छताखाली; ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ला पुण्यात आजपासून प्रारंभ

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची निवड

School Bus : ‘विद्यार्थी वाहतूक नियमावली’ कागदावरच! परिवहनमंत्र्यांनी सूचना देऊन वर्ष उलटले, तरी अहवाल गुलदस्तात

ZP Election : निवडणुकीसाठी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ; २३ हजार जणांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT