ncp leader jitendra awhad Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ वृत्तसेवा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या घरासमोर निदर्शने केली जात आहे. म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द केल्यानं विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आव्हडांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा असून आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शांतपणे निषेध व्यक्त करत होतो तरी आम्हाला ताब्यात घेतलं जात आहे. कालच्या म्हाडाच्या परीक्षेत जो गैरव्यवहार झाला त्याविरोधात आम्ही निषेध करत आहे असं म्हणत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आव्हाडांच्या घरासमोर सुरु अशलेल्या निदर्शनावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांची उछलबांगडी करत त्यांना गाडीतून नेण्यात आले. जितेंद्र आव्हाड पोलिस बळाचा वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी भ्रष्टाचार केला असून त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT