Dilip Bankar 
महाराष्ट्र बातम्या

Dilip Bankar: "...तर मी राजकारण सोडेन" जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यानंतर दिलीप बनकर आक्रमक

Sandip Kapde

Dilip Bankar : जितेंद्र आव्हाड यांना आमदार दिलीप बनकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांची साथ सोडा असे पत्र बनकर बैठकीत म्हटले होते, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

शिंदेंच्या बंडानंतर २४ तासांत सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचं पत्र तयार होतं, त्यावर आपणही सही केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मात्र जयंत पाटील यांनी ते पत्र पुढे दिले नाही. पण याला विरोध करणारा पहिला आमदार प्राजक्त तनपुरे होता तो म्हणाला होता हे योग्य नाही.

ज्या बैठकीत पत्रावर सह्या घेतल्या गेल्या. त्या बैठकीत आमदार दिलीप बनकरांनी भूमिका मांडली होती की पवारसाहेबांचं वय झालं आहे, त्यांना राहू द्या आपण भाजपला पाठिंबा देऊयात, याला जयंत पाटील यांनी विरोध केला होता, असा गौप्यस्फोट आव्हाड यांनी केला. यावर दिलीप बनकर यांनी उत्तर दिले आहे.

बनकर म्हणाले, शरद पवार आमचे दैवत आहेत. जयंत पाटील यांना कुठलेही पत्र मी दिले नाही. शरद पवार मला वडीलांसारखे. जितेंद्र आव्हाड यांनी खोट सांगितलं आहे. एक पत्र दाखवा, पत्र सापडले तर मी राजकारण सोडेल. कुणाची प्रतिमा मलीन करण्याचे काम कुणीही करु नये.

आम्ही कुठलही पत्र दिले नाही त्यांनी माध्यमांसमोर पत्र दिले नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ मी कधीही सोडणार नाही. पवार परिवार एकच आहे, कुणीही फूट पाडू नये. पवार आणि बनकर कुटुंबात फूट पाडावी म्हणून, आव्हाडांने असे वक्तव्य केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT