Nitesh Rane
Nitesh Rane 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : नितेश राणे म्हणतात, पार्थ लंबी रेस का घोडा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या भाषणावरून त्यांची खिल्ली उडविण्यात येत असताना, स्वाभिमानी पक्षाचे नेते नितेश राणे त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे रविवारी झालेल्या आघाडीच्या प्रचारसभेत पार्थ पवार यांनी भाषण केले होते. त्यांच्या भाषणावरून आणि मराठीवरून सोशल मीडियात खिल्ली उडविण्यात येत आहे. पहिलेच भाषण असल्याने उपस्थित जनसमुदायासमोर ते गडबडले होते. यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल करत त्यांना लक्ष्य केले होते. नितेश राणे यांनी पार्थ पवारचे समर्थन केले आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणावर खिल्ली उडविण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पहिला भाषण आणि मोठी गर्दीसमोर बोलताना धाडस लागते. लंबी रेस का घोडा है, याद रखना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT