mns announces shadow cabinet 14th foundation day at navi mumbai
नवी मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर झाली असून, त्यांच्यावर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. यादी पुढीलप्रमाणे...
गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन-
- बाळा नांदगावकर
- किशोर शिंदे
- संजय नाईक
- राजू उंबरकर
- राहुल बापट
- अवधूत चव्हाण
- प्रवीण कदम
- योगेश खैरे
- प्रसाद सरफरे
- डॉ. अनिल गजने
- अॅड. रवींद्र पाष्टे
- अॅड. जमीर देशपांडे
- अॅड. दीपक शर्मा
- अनिल शिदोरे - जलसंपदा
मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-
- अनिल शिदोरे
- अमित ठाकरे
- अजिंक्य चोपडे
- केतन जोशी
वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-
- नितीन सरदेसाई
- हेमंत संभूस - (उद्योग)
- वसंत फडके
- मिलिंद प्रधान
- पीयूष छेडा
- प्रीतेश बोराडे
- वल्लभ चितळे
- पराग शिंत्रे
- अनिल शिदोरे - वित्त व नियोजन
- अविनाश अभ्यंकर
- दिलीप कदम
- कुणाल माईणकर
- अजय महाले
- संदीप पाचंगे
- श्रीधर जगताप
- शिरीष सावंत
- मंदार हळबे
- सागर देव्हरे
- विनय भोईटे
- अॅड. जयप्रकाश बाविस्कर
- अमित ठाकरे
- परेश चौधरी
- प्रकाश भोईर
- अनिल शिदोरे
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-
- संजय चित्रे
- अमित ठाकरे
- वागिश सारस्वत
- संतोष धुरी
- आदित्य दामले
- ललीत यावलकर
- अभिजीत पानसे
- आदित्य शिरोडकर - उच्च शिक्षण
- सुधाकर तांबोळी
- चेतन पेडणेकर
- बिपीन नाईक
- अमोल रोग्ये
- राजेंद्र वागस्कर
- गजानन राणे
- सुरेंद्र सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.