Sandeep Deshpande Attack  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sandeep Deshpande : 'त्यांनी' माझ्या थोबाडावर मारायला पाहिजे होतं! संदीप देशपांडे असं का म्हणाले?

संतोष कानडे

मुंबईः महाविकास आघाडी सरकराच्या काळातल्या घोटाळ्यांची मी माहिती घेतली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार होतो, त्यामुळेच माझ्यावर हल्ला झाल्याचा ठपका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठेवला आहे.

काल शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान संदीप देशपांडे यांच्यावर दोन अज्ञातांनी हल्ला केला होता. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणाते दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे.

आज संदीप देशपांडे यांनी संदर्भात पत्रकार परिषद घेतली. हे प्रकरण तपासाधीन असल्याने मी कुणाबद्दलही बोलणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. त्यांनी कोविड काळात झालेल्या घोटाळ्याचा संदर्भ दिली. मी दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन कोविड काळातील घोटाळा उजेडात आणणार होतो. दोन संस्था अशा आहेत ज्यांचा कोरोनापूर्वी दहा लाखांचा टर्नओव्हर होता. कोविडनंतर त्यांनी करोडोंचा घोटाळा केल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलं.

देशपांडे पुढे म्हणाले की, मी यांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे. तक्रारीही दिल्या आहेत. कालच्या हल्लेखोरांनी माझ्या हातापायावर मारण्याऐवजी थोबाडावर मारायला पाहिजे होतं, कारण मी घोटाळ्यांवर बोलत. परंतु मी बोलत राहणार आणि घोटाळे बाहेर काढणार, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Video

Black Money: काळा पैसा भारतात माघारी येणार! केवळ पंधरा दिवसांचा अवधी, परदेशी संपत्तीबाबत सरकारचं मोठं पाऊल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्’'च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक, टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

SSC HSC Supplementary Exams : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून सुरू

IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?

SCROLL FOR NEXT