Nawab Malik sakal media
महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिक यांना 'त्या' प्रकरणात कोर्टाकडून दिलासा

भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या अवमान याचिका प्रकरणात कोर्टाने नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे.

सुधीर काकडे

भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या अवमान याचिका प्रकरणात कोर्टाने नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील माजगाव कोर्टाने नवाब मलिक यांना १५ हजारांचा जामीण मंजून केला आहे. तर ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता नव्याने सुनावणी होणार आहे.

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधाक दाखल केलेल्या या याचिकेतील पुढील सुनावणी ३० डिसेंबरला होणार अससल्याचे समजते आहे. या प्रकरणातील ही सुनावणी नव्याने होणार असून, अब्रु नुकसान प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेला रद्द करण्यास ज्ञानदेव वानखेडेंनीही सहमती दर्शवली आहे.

नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना, कोर्टासमोर ११००० करोड रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरण ठेवण्यात आलं, तसेच हा घोटाळा समोर येताच त्यांनी आपलं नाव मोहित भारतीय असं केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. तसेच यापुढे जेव्हा कोर्टाची तारीख असेल, तव्हा आपण उपस्थित राहू असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT