Monsoon Session 
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session: "आम्हाला गोव्याला घेऊन जा...", परबांची मागणी? निलम गोऱ्हे म्हणाल्या तुम्ही रिसॉर्ट सुचवा...

Sandip Kapde

Monsoon Session: राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. आज विधानपरिषदेत चांगलाच गोंधळ झाला. राज्याचे शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय चौकशीबाबत अब्दुल्ला खान दुर्रानी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर चर्चा करतांना परब आणि केसरकर यांच्यात टोलेबाजी झाली. यावर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी देखील वक्तव्य केले.

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अब्दुल्ला खान दुर्रानी यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. मात्र उत्तरात समाधानी न झालेल्या आमदारांनी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर अनिल परब यांनी सूचना करताना केसरकर यांना चिमटा काढाला.

ही बैठक गोवा- सिंधुदुर्ग घेण्यात यावी. मागे देखील आपण काही आमदारांची त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. हे आम्हाला माहित आहे. आता आम्हालाही घेऊन जावा आणि आमच्याही शंकेचे निरासन करावे असा चिमटा काढला.

निलम गोऱ्हे यांनी सर्व आमदारांचे मते जाणून घेतले. यावेळी अनिल परब सतत हात वर करत होते. यावेळी  निलम गोऱ्हे म्हणाल्या, परब तुम्हाला बैठकीला जायचे आहे का?, त्यावर परब म्हणाले माझी सुचना आहे. परब म्हणाले तुमचा अभ्यास असेल तुम्ही रिसॉर्ट वैगेर नंतर सांगा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT