subhsh desai 
महाराष्ट्र बातम्या

पाच वर्षात महाराष्ट्रात 3 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक - सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मागील पाच वर्षात महाराष्ट्रात 3 लाख 51 हजार 378 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा 30 टक्के आहे. महाराष्ट्र हे देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

देशातील उत्पन्नात राज्याचा 14.93 टक्के वाटा आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची मागील पाच वर्षात सरासरी वाढ 9 टक्के होती. देशातील औद्योगिक उत्पादन व नक्त मूल्यवृद्धीमध्ये राज्याचा 20 टक्के वाटा आहे. सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातील वाटा 55 टक्के आहे. केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभागाच्या अहवालानुसार सन-2014 ते  मार्च-2019 अखेरपर्यंत 1,794 एवढ्या औद्योगिक उपक्रमांनी केंद्र शासनाकडे औद्योगिक उद्योजकांचे ज्ञापन सादर केलेले असून याद्वारे रु. 2 लाख 46 हजार 915 कोटी गुंतवणूक झालेली असून त्यामधुन 5.40 लक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

मागील पाच वर्षात राज्यात एकूण 10 लाख 27 हजार 07 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग स्थापित झालेले असून, त्यामध्ये रु. 1 लाख 65 हजार 62 कोटी गुंतवणूक झाली आहे व 59.42 लक्ष रोजगार निर्मिती झाली असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT