₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Ladki Bahin Yojana August Installment Update : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. २४ सप्टेंबरनंतर पात्र महिलांच्या खात्यात ₹१,५०० जमा होण्याची शक्यता असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
Ladki Bahin Yojana August installment

Ladki Bahin Yojana August installment

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर आलीये. ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com