corona update  sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाच्या नव्या 46 हजार रुग्णांची भर; 37 रुग्णांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात कोविड बाधितरुग्णांमध्ये (corona new patients) वाढ सुरूच असून आज 46,197 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 73,71,757 झाली आहे. आज पुन्हा एकदा मुंबई, नाशिक, पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा परिसरात अधिक रुग्ण आढळले. राज्यात कोरोनातून (Maharashtra corona update) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज 52,025 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 69,67,432 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 94.52 % एवढे झाले आहे. (More than forty six thousand new corona patients found in Maharashtra)

राज्यात 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,41,971 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.92 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नागपूर, अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 27,नाशिक 4,पुणे 5,लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 24,21,501 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,391 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 2,58,569 इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT