Maharashtra Corona Update Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा दुपट्टीहून अधिक डिस्चार्ज

राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.२५ टक्के

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात दिवसभरात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा दुपट्टीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आजवर ५५,६४,३४८ रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.२५ टक्के झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज १०,२१९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर २२,०८१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आजवर एकूण ५५,६४,३४८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण १,७४,३२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५.२५ टक्के झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

SCROLL FOR NEXT