Mumbai Aarey  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Aarey : कब्रस्तानवरुन वाद पेटला, आरे परिसरात पोलिस आणि हिंदू आंदोलक समोरासमोर

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः आरे परिसरामध्ये राम मंदिराशेजारी कब्रस्तान न बनवण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये चमकम झाली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांना आरे परिसरात जाण्यापासून अडवलं. त्यामुळे पोलिस आणि आंदोलांमध्ये संघर्ष बघायला मिळाला. पोलिसांनी काही वेळापूर्वी सहा आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

कब्रस्तान दुसऱ्या कुठेतरी करा, अशी मागणी करीत राम मंदिराशेजारी कब्रस्तान नको, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. शेकडो हिंदू आंदोलक या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत. आरे परिसरात जाण्यापासून पोलिसांनी आंदोलकांना रोखलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

Khed Tehsil Heavy Rain : सतारकावस्तीकडे जाणारा पूल खचल्याने ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट

Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

Pune Investment Scam: बांधकामात गुंतवणुकीचे आमिष; केबल व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT