mp navneet rana playing cricket in ground Amravati watch video  
महाराष्ट्र बातम्या

Navneet Rana : राजकारणापाठोपाठ नवनीत राणांची क्रिकेटच्या मैदानातही चौफेर फटकेबाजी, पहा Video

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या त्यांच्या वक्तव्यमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आज मात्र नवनीत राणांची राजकारणासोबत क्रिकेटच्या मैदानातही चौैफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

खासदार नवनीत राणा आपल्या धुवाधार विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. पण बऱ्याचदा त्या सामाजिक उपक्रमात देखील भाग घेताना पाहायला मिळतात. अशात अमरावतीतील अंबिका नगर येथे नवनीत राणा यांना क्रिक्रेट खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यानी लहान मुलांसोबत क्रिकेट घेळण्याचा आनंद घेतला. तसेच यावेळी त्यांनी आणि त्यांनी क्रिकेटच्या मैदानातही चांगली फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नवनीत राणी आणि रवी राणा यांनी या वादात उडी घेतली होती. खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवसस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर शिवसेना विरूध्द राणा असा वाद राज्यात रंगला होता. यानंतर नवनीत राणा यांच्याकडून तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकार विरोधात सातत्याने भूमिका घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोयता घेऊन दहशत माजवल्याचा प्रयत्न, पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

Chandrakant Khaire: मतचोरी रोखण्यासाठी बूथयंत्रणा सक्षम करा: चंद्रकांत खैरे; टेंभुर्णीत शिवसेना ठाकरे गटाची आढावा बैठक

SCROLL FOR NEXT