MP Performance Review esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Mandlik : देशभरातील 270 खासदारांत मंडलिकांनी पटकावला पाचवा क्रमांक; NCP चा 'हा' बडा नेता कितव्या क्रमांकावर?

सतराव्या लोकसभेत एकूण खासदारांपैकी २७० खासदार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभेत मांडलेले प्रश्‍न, चर्चेतील सहभाग, अन्य मुद्यांवर चर्चा या निकषावर हा क्रमांक ठरवण्यात येतो.

कोल्हापूर : लोकसभेत (Kolhapur Loksabha) पहिल्यांदाच आलेल्या देशभरातील २७० खासदारांत कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे.

लोकसभेत मांडलेले प्रश्‍न, चर्चेतील सहभाग, अन्य मुद्यांवर चर्चा या निकषावर हा क्रमांक ठरवण्यात येतो. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe) तिसरे ठरले आहेत.

सतराव्या लोकसभेत एकूण खासदारांपैकी २७० खासदार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. देशपातळीवरील एका संस्थेने अशा खासदारांच्या चार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेऊन त्याचा निकाल नुकताच जाहीर केला.

त्यात पहिल्या दहा खासदारांना मिळालेले गुण व त्यांचा क्रमांक जाहीर केला. काँग्रेसचे कुलदीपराज शर्मा पहिले, भाजपचे सुकांता मुजुमदार दुसरे, डॉ. कोल्हे तिसरे, तर प्रा. मंडलिक पाचव्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT