MPSC Exam Date
MPSC Exam Date esakal
महाराष्ट्र

MPSC Exam: भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या मुलाखती स्थगित!

सकाळ डिजिटल टीम

MPSC Exam : भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या मुलाखती स्थगित करण्यात आल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) स्पष्ट केलं आहे. याबाबतचं अधिकृत पत्रक एमपीएससीनं आपल्या वेबसाईटवरही प्रसिद्ध केलं आहे. (MPSC Exam Directorate of Geology and Mining interviews postponed)

एमपीएससीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, नागपूर यांच्या आदेशानुसार जा.क्र.09/2020 सहसंचालक भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट-अ संवर्गाकरीता 3 मे 2023 रोजी आयोजित मुलाखती पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT