mpsc sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Exam : परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam) विविध विभागातील परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२१ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली (Extension of time for submission of application) आहे. अनुक्रमे दिनांक १३ जानेवारी २०२२ व दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या (MPSC Exam) विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२२ होती. ती आता वाढवून १३ जानेवारी २०२२ करण्यात आली आहे. चलनाची प्रत घेण्याची सुधारित दिनांक १५ जानेवारी २०२२ तसेच बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुधारित दिनांक १७ जानेवारी २०२२ करण्यात आली आहे.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षेची अर्ज सादर करण्याची तारीख १३ जानेवारी २०२२ होती. ती आता १५ जानेवारी २०२२ करण्यात आली आहे. तसेच चलनाची प्रत घेण्याची सुधारित दिनांक १७ जानेवारी २०२२ करण्यात आली आहे. बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुधारित दिनांक १८ जानेवारी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT