mpsc exam 
महाराष्ट्र बातम्या

MPSC Exam Result: पीएसआयच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा संपूर्ण यादी

क्वालिफाईड उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा

सकाळ डिजिटल टीम

Latest MPSC Exam Result : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' मुख्य परीक्षा 2020 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यादी पाहता येईल. (MPSC Exam Result Police Sub Inspector main exam result out see qulified candidates full list)

आयोगाच्या संकेतस्थळावर तुम्हाला पात्र उमेदवारांची विभागवार याची पाहता येईल. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6255 या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही यादी पाहता येईल. एकूण २६१६ उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT