MPSC sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSCची दोन जानेवारीला होणारी परीक्षा ढकलली पुढे; वाचा काय आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: येत्या दोन जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलंय की, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक ०२ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलण्यात येत आहे.

MPSC ने एका पत्राद्वारे हे स्पष्ट केलंय. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.परिक्षा पुढे ढकलल्याने नवं वेळापत्रक जाहीर होणार असून रविवारी दोन जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Personal Loan: 8.75% पासून लोन? SBI, HDFC पासून ICICI, AXIS पर्यंत कोणती बँक देतंय सर्वात स्वस्त कर्ज? लोन घेण्याआधी हे पाहा

परदेशात राहूनही जोडली मराठीशी नाळ!अमेरिकेत अश्विनी भावेंचा मराठमोळा अंदाज; हातात ढोल-ताशा घेत केलं वादन! Viral Video

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस; अंबादास दानवेंची भेट, १२ सप्टेंबरनंतर मुंबईकडे कूचचा इशारा

PWD Engineer Assault : भाजप नेता अन् PWD इंजिनिअरची तूफान हाणामारी, चेहऱ्याला चिखलही फासला; लोक भांडण सोडवायला आले पण... VIDEO VIRAL

लोकांना पॉर्न दाखवून युक्रेन लढणार युद्ध, २३६ कोटींच्या कमाईतून ३० हजार ड्रोन खरेदी करता येणार; झेलेन्स्की मोठ्या निर्णयाच्या तयारीत

SCROLL FOR NEXT