MPSC File Complaint Against Who Use Abusive Language  sakal
महाराष्ट्र बातम्या

अश्लील शिविगाळ करणाऱ्याविरोधात MPSC कडून गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

शिविगाळ करणाऱ्या व्यक्ती विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती एमपीएससीने ट्विटरवरून दिली आहे.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून आय़ोजित करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये गोंधळानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर काहींनी आयोगाच्या ट्विटर अकाउंटवर जाऊन तो संताप मांडला. दरम्यान, यात अश्लील अपशब्द वापरून शिविगाळ करणाऱ्या व्यक्ती विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती एमपीएससीने ट्विटरवरून दिली आहे. (MPSC File Complaint Against Who Use Abusive Language)

आयोगाबद्दल अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केल्यामुळे एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल चव्हाण या नावाने ट्विटर खाते असून त्यावरून आक्षेपार्ह शब्दात ट्विट करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT