MPSC Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Mains 2022 : ब्लूटूथ घालून मुख्य परीक्षेला गेला; उमेदवारावर गुन्हा दाखल

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा मुख्य परीक्षेदरम्यान गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन नवनाथ बागलाने असं या परीक्षार्थ्याचं नाव आहे. औरंगाबादमध्ये तो राज्यसेवेची मुख्य परीक्षा देत होता. यावेळी त्याने आपल्यासोबत ब्लू टूथ बाळगल्याचं आढळून आलं आहे. या प्रकारानंतर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

MPSC परीक्षेदरम्यान कोणतीही वस्तू सोबत नेण्यास मनाई असते. कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, कॅल्यक्युलेटर, पेजर, डिजिटल वॉच अशी कोणतीही वस्तू नेण्यास परवानगी नाही. परीक्षेदरम्यान, आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. अन्यथा आयोगाकडून कारवाई केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT