mpsc  esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC: उत्तर तालिकेवरील हरकती सादर करण्यासाठी आयोगाकडून शुल्क लागू

यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना उत्तर तालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता रुपये 100/- प्रती हरकत(प्रश्न) + रुपये 44/- इतके शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(MPSC News Updates)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माहितीपत्रकानुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परिक्षांकरता प्रथम उत्तरतालिकेवर हरकत नोंदवण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे आणि त्यासाठी आयोगाकडून एका प्रश्नाकरत १०० रूपये आणि अतिरिक्त ४४ रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. जेवढे प्रश्न असतील त्या पटीने शुल्क द्यावे लागणार आहे. अतिरिक्त प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवाराला १०० रूपये द्यावे लागणार आहेत.

आयोगाच्या या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून म्हणजे १ जुलै २०२२ पासून लागू करण्यात येणार असल्याचं आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे आता अनावश्यक हरकतींना आळा बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT