MPSC Exam esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, इथे पाहा डिटेल्स

Sandip Kapde

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१’ चा निकाल जाहीर झाला असून, आयोगातर्फे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य २०२१ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी करत होते. अखेर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीही केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम यादी केली जाणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

SCROLL FOR NEXT