MPSC e sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC: वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे! अर्ज करण्याची वेबलिंक सुरु

सुरज सकुंडे

कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून देशभरातील अनेक गोष्टीत अनियमितता आली होती. खासकरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नियोजनावर याचा परिणाम झाला होता. या काळात अनेक परीक्षांच वेळापत्रक कोलमडले. तसेच नियोजित अनेक परीक्षा (Exam)अर्ज सुटले नाहीत. यामुळे वयोमर्यादेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागले असते. अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय (Decision) घेतला आहे. दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ फेब्रुवारी, २०२२ आहे.

शासनाकडून प्रस्तूत १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विविध संवर्गांकरीता १ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल, अशा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ही संधी उपलब्ध झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT