MSRTC टीम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

४०० खाजगी चालकांची भरती; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

एसटी पुर्ववत करण्यासाठी एसटी महामंडळाचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

एसटी विलीनीकरणावरून गेल्या कित्येक दिवसापासून एसटी कर्मचारी संपावर आहे. अजूनही एसटी कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाही. यामुळे सामान्य प्रवाशांचा हाल होत आहे. एसटी पुर्ववत करण्यासाठी एसटी महामंडळ सेवानिवृत्त चालक करारपध्दतीने भरती करणार आहे मात्र फक्त ३८९ सेवानिवृत्त चालकांनी महामंडळाकडे अर्ज केले होते. त्यातील १३६ चालकच पात्र ठरली. यावर महामंडळाने ४०० खाजगी चालकांची भरती करण्याचा निेर्णय घेतलाय.

दोन महीन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही एसटी कर्मचारी अद्यापही कामावर परतले नाही. एसटी महामंडळात जवळपास ८७ हजार कर्मचारी आहे. त्यापैकी जवळपास ६१ हजार कर्मचारी संपावर आहे. आता महामंडळाने ४०० खाजगी चालकांची भरती केली तर संपावर असलेले एसटी कर्मचारी काय भूमिका घेतील, यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

SCROLL FOR NEXT