महाराष्ट्र बातम्या

Plane Accident Video : मुंबई 'एअरपोर्ट'वर खासगी विमानाचा अपघात; कोसळल्यानंतर प्लेनचे दोन तुकडे

संतोष कानडे

मुंबईः मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळलं. या प्लेनमध्ये सहा जण होते. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती असून त्यानंतर विमानाला मोठी आग लागली होती. एअरपोर्टवरील यंत्रणांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

VSR Ventures Learjet 45 विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईला आलेलं होतं. धावपट्टी 27 वर उतरत असताना विमानाचा अपघात झाला. यामध्ये विमानात ६ प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. या अपघातामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

विशेष म्हणजे विमान कोसळल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले. त्यानंतर मोठी आग लागली. खराब हवामानामुळे विमानाला अपघात झाला आहे. 'डीजीसीए'ने यासंदर्भातील माहिती दिलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT