Eknath Shinde and Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

काही लोक निवडणूक आली की, मराठी माणूस मुंबईबाहेर गेल्याची आरोळी ठोकतात; CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

रवींद्र देशमुख

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस विश्रांती घेण्यासाठी आपल्या शेतात गेले होते. यावरून विरोधकांकडून अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परतले असून त्यांनी उद्धव ठाकरे गटावर खोचक टीका केली. ते म्हाडाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले की, घर हे सर्व सामान्यांचं स्वप्न असतं, सामान्य माणूसाला बळ देण्याचं काम म्हाडा करतेय. म्हाडावर लोकांचा विश्वास वाढलाय आहे. मंत्री सावेंप्रमाणे मलाही काही जणांनी घरासाठी विचारलं होतं. पण मी म्हटलं आता तसे काही चालत नाही. आता सर्व पारदर्शकता आहे. म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईबाहेर गेलेले मुंबईकर पून्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रसत्न असल्याचं शिंदे म्हणाले.

शिंदे पुढं म्हणाले की, काही लोकं निवडणूक आली की मराठी माणून मु़ंबई बाहेर गेल्याची आरोळी ठोकतो, राजकारण करतो. आम्ही ते करणार नाही. आमचा प्रयत्न प्रामाणिक, असा टोलाही शिंदेंनी उद्ध ठाकरे गटाला लागवला आहे. तसेच आम्ही टिकेला कामातून उत्तर देतो. राजकिय इच्छा शक्ती असली की चांगली कामे करता येतात, असंही शिदेंनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT