devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी; उपमुख्यमंत्री म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचे मेसेज आल्यामुळे खळबळ माजली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या धमकीची दखल घेत अलर्ट जारी केली आहे. त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या मेसेजचा तपास सुरू करत असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, २६/११ सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. कंट्रोल रुमच्या नंबरवर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस आले होते. त्यानंतर आता या मेसेजची दखल घेण्यात आली असून मुंबईचे पोलिस हायअलर्ट वर आहेत.

"हे प्रकरण खूप गंभीर असून मुंबईत पुन्हा २६/११ घडवण्याची धमकी देण्याऱ्या नंबरचा तपास सध्या सुरू आहे. हे मेसेज कुणी आणि कसे पाठवले याची चौकशी सुरू आहे. यानंतर सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबईचे पोलिस आयुक्त अधिकची माहिती देणार आहेत." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT