ananya pandey esakal
महाराष्ट्र बातम्या

Drug Case : अनन्या पांडेला पुन्हा NCB चा समन्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी (drugs case) अभिनेत्री अनन्या पांडे (ananya pandey) हिला आज पुन्हा एनसीबीने (NCB) चौकशीसाठी बोलवलं आहे. सकाळी 11 वाजता तिला एनसीबीसमोर हजर राहावं लागणार आहे. आर्यन खानसोबत झालेल्या तिला चॅटच्या आधारावर बोलावले होते. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (shahrukh khan) आर्यन खान (aryan khan) सध्या अटकेत आहे.

अनन्या गांजाबद्दल बोलत होती.?

शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते. दरम्यान, एनसीबी (NCB) सध्या मुंबईतीस क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

अनन्याची गुरुवारी सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली. अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam Result: महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी आणि १२वी निकालावर संकट! निकाल उशिरा लागण्याची शक्यता; कारण काय?

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Live Update: झोजिला खिंडीजवळील शैतान नल्ला येथे हिमस्खलनामुळे अनेक वाहने सापडली

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT