Sanjay Pande Mumbai CP Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना EDचे समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी EDचे समन्स आले आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना EDचे समन्स आले आहे. त्यांना ५ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(Sanjay Pandey ED Summons)

संजय पांडे हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात होते पण ईडीने कोणत्या कारणावरून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे ते अद्याप समोर आलं नाही. या समन्समध्ये त्यांना ५ जुलैला ईडी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

मनी लॉंडरिंग प्रकरणात त्यांना ईडीने समन्स बजावलं असल्याची माहिती समोर आली आहे. ते मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर असताना त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर बऱ्याचवेळा वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. त्याच आरोपाखाली त्यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT