express way 
महाराष्ट्र बातम्या

मुंबई-सिंधुदुर्ग फक्त तीन तासांत?, 70 हजार कोटींचा 'कोकण एक्स्प्रेस-वे'

ठाकरे सरकारचा कोकण ''एक्स्प्रेस-वे'चा मेगा प्लॅन

नामदेव कुंभार

मुंबई-पुण्याप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग हा प्रवास अवध्या तीन तासांत होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने तसा आराखडा तयार केला आहे. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा आराखडा सादर केला आहे. त्यानुसार, मुंबई-सिंधुदुर्ग व्हाया रायगड, रत्नागिरी हा प्रवास अवघ्या तीन तासांत सुसाट होणार आहे. याला कोकण एक्स्प्रेस-वे असं म्हटले जाणार आहे. 400 किमीचा हाय-वेसाठी तब्बल 70 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कोकण एक्स्प्रेस-वे तयार झाल्यानंतर जवळपास प्रवाशांचे पाच ते सहा तास वाचणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१५ ऑगस्टच्या तारखेला होता ज्योतिषांचा विरोध, मग नेहरूंनी काढला तोडगा.. वाचा नेमका किस्सा...

Mineral Mining Tax Explained: खनिजांवरील टॅक्सवर केंद्राचा मोठा निर्णय; राज्यांचा अधिकार संपणार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय बदललं?

Someshwar Sugar Factory : 'सोमेश्वर'कडून राज्यातील आजवरचा सर्वोच्च दर जाहीर; २०२५-२६ हंगामासाठी प्रतिटन ३८०० रूपये

Mumbai News : देशप्रेमाच्या रीलसाठी धावत्या लोकलच्या दरवाजात महिलांचा ‘स्टँड’; लाइक्स-व्ह्यूजसाठी रेल्वेच्या सुरक्षितता नियमांना फाटा

Video: पाकिस्तानातला व्हिडीओ व्हायरल! स्वातंत्र्यदिनाचा केक खाण्यासाठी उडाली झुंबड, केकचा केला सत्यानाश

SCROLL FOR NEXT