Uddhav Thackeray on rss esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नसलेल्या संघाच्या पिल्लांनी आम्हाला शिकवू नये; ठाकरेंचा हल्ला

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप, संघ आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला केला.

''स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. स्वातंत्र्यलढ्यावेळी तर आमची संघटनाही नव्हती. परंतु जे होते त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या पिल्लांनी सावरकरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हास्यास्पद आहे. स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला. तेच स्वातंत्र्य आता धोक्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.'' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचाः Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाहीत. आमच्या मनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर, प्रेम, निष्ठा आहे. 'पीडीपी'च्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हांला भूमिकेबद्दल विचारु नये, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT