mva sambhaji nagar rally maha vikas aghadi aurangabad sabha uddhav thackeray maharashtra politics esakal
महाराष्ट्र बातम्या

आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा मिंधे गटाचं काय चाटतंय? उद्धव ठाकरे कडाडले

रुपेश नामदास

छत्रपती संभाजीनगरात आज (रविवारी) महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पण खरी लढत ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. (mva sambhaji nagar rally maha vikas aghadi aurangabad sabha uddhav thackeray maharashtra politics)

अजित पवार, अशोक चव्हाण, यांच्या दमदार भाषणा नंतर उद्धव ठाकरे यांनी, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, ते म्हणाले, मोठ्या ताकतीचा नेते केंद्रात आहे, तरी देखील देशात हिंदू आक्रोश करत आहे, जर आम्ही काँग्रेस सोबत जावून हिंदूत्व सोडलं असेल, तुम्हीमहबूबा मुफ्ती यांच्या सोबत जावून काय सोडल असा सवालच त्यांनी भाजपला केला.

मोदींना पदवी मागितली तर २५ हजार रूपये दंड बसतो. तर अमित शहा यांच्यावर बोलताना म्हणाले, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस,राष्ट्रवादीचे तळवे चाटले, तर तुम्ही मिंदे गटाचे काय चाटत आहेत,लालू-नितीश यांचं सरकार पाडून तुम्ही नितीश यांचं काय चाटलं.

अमित शहा तुम्हा मेघालयातील सरकारवर आरोप केले आणि आता त्यांच्यासोबत सत्तेत बसलेत, आता संगमांचं काय चाटताय? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान या सभेला तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभेला पाठ फिरवली पटोले यांची प्रकृती ठिक नसल्याने ते येवू शकले नाहीत असं सांगण्यात आलं मात्र, पटोलांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधान आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT