Nagpur Explosion  esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur Blast : नागपूरमध्ये सोलार एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू

नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये नऊ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे.

संतोष कानडे

नागपूरः नागपूमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बाजारगाव येथील एका कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती असून जीवितहानी झाल्याचं वृत्त आहे.

नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे.

सोलार कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळा सप्लाय करते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा सप्लाय करत असल्याची माहिती आहे. 'एक्सप्लोझिव्ह'मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना स्फोट झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, स्फोटामध्ये ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली.

मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

Hockey : सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राची ऋतुजा पिसाळचीही निवड; २० खेळाडूंची नावं जाहीर

Latest Marathi News Live Update : बांधकाम कामादरम्यान गॅस पाइपलाइनचे नुकसान झाल्याने गळती

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

SCROLL FOR NEXT