Mumbai Pune Highway Acident  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Old Mumbai Pune Highway Acident: बोरघाटाच्या अपघातातील जखमींची नावे जाहीर, झांज पथकातील वादकांचा होता समावेश

अपघातामध्ये आत्तापर्यंत 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 24 जण जखमी

अंकिता खाणे (Ankita Khane)

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीमध्ये पहाटेच्या सुमारास खासगी बस कोसळली. या अपघातामध्ये आत्तापर्यंत 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटे 4 वाजता हा भीषण अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यातील जयंतीचा कार्यक्रमावरून परत येत असताना प्रवाशांवर काळाने घाला घातला. या प्रवाशांमध्ये गोरेगावाच्या बाजीप्रभू ढोलताशा पथकाचे कार्यकर्तेही होते. त्यातील काहीजण अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दरीत रेस्क्यूचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ही खासगी बस पुण्यावरून मुंबईला जात होती. पहाटे 4च्या सुमारास ही बस जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे खासगी बस दरीत कोसळली. ही दरी 400 ते 500 फूट खोल आहे. या बसमधून 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातातील जखमींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

1) नम्रता रघुनाथ गावणूक, वय 29

2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 गोरेगाव.

3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 गोरेगाव.

4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 गोरेगाव.

5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 गोरेगाव.

6) लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय 16 गोरेगाव.

7) आशिष विजय गुरव, वय 19, दहिसर.

8) सनी ओमप्रकाश राघव, वय 21, खालची खोपोली.

9) यश अनंत सकपाळ, वय 19, गोरेगाव.

10) वृषभ रवींद्र थोरवे, वय 14-गोरेगाव.

11) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव.

12) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 कांदिवली.

13) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 कांदिवली.

14) रुचिका सुनील धूमणे, वय 17, गोरेगाव.

15) ओम मनीष कदम, वय 18, गोरेगाव.

16) युसूफ उनेर खान, वय 14, गोरेगाव.

17) अभिजित दत्तात्रय जोशी, वय 20, रत्नागिरी.

18) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15, मुंबई.

19) हर्ष वीरेंद्र दुरी, वय 20, कांदिवली.

20) ओमकार जितेंद्र पवार, वय 24, खोपोली, सोमजाई वाडी ळ.

21) दिपक विश्वकर्मा, वय 21, कांदिवली.

22) हर्षदा परदेशी

23) वीर मांडवकर

24) मोहक दिलीप सालप, वय 18. मुंबई.

मयत

1) जुई सावंत, वय 15, गोरेगाव.

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Safety Tips : अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं..? ; सुरक्षित राहण्यासाठी पाळा वनविभागाच्या 'या' सूचना

Pakistan: असीम मुनीर यांच्या हातात पाकिस्तानचा कंट्रोल; अण्वस्त्र अन् तिन्ही सशस्त्र दलांचे मिळाले अधिकार

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरतीसाठीची परीक्षा स्थगित

"सचिन पिळगावकर यांचं इंडस्ट्रीतील योगदान प्रचंड" ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धनने ओढले ताशेरे; "त्यांचे सिनेमे.."

Zudio Sale : झुडिओ Black Friday Sale उद्यापासून सुरू; काय असतील डिस्काउंट ऑफर? कोणत्या वस्तू किती स्वस्त मिळणार..सगळं एका क्लिकवर पाहा

SCROLL FOR NEXT