Nana Patole and Narendra Modi Nana Patole and Narendra Modi
महाराष्ट्र बातम्या

नाना पटोले म्हणाले, मोदींचा अपमान कुणी करत असेल तर चुकीचे; पण...

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकांच्या तोंडावर भाजप हिंदू व मुस्लिम वाद वाढवत आहे. गरिबी आणि महागाई हे मुद्दे बाजूला ठेवले जात आहेत. आम्ही मुख्य मुद्दे घेऊन जनते समोर जाऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणी अपमान करत असेल तर ते चुकीचे आहे. परंतु, मोदींना महाराष्ट्राची माफी मागावी लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

निवडणुकीच्या तोंडावर भाजप गरिबी आणि महागाई हे मुद्दे बाजूला ठेवून दुसऱ्याच मुद्यांवर चर्चा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर गंभीर आरोप केला. काँग्रेसमुळे (Congress) कोरोना पसरल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसकडून आज औरंगाबादेत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच देशात हिजाब प्रकरण चांगलेच गाजत आहे. याचे खापरही भाजपवर (BJP) फोडले जात आहे. विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे हिंदू व मुस्लिम असा संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळे भाजपविरोधात आंदोलन होत आहे. मात्र, निवडणुकीत आम्ही मुख्य मुद्दे घेऊन जनते समोर जाऊ. भाजपसारखे राजकारण करणार नाही, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही अपमान केला होता. कोरोना पसरण्यास काँग्रेस (Congress) जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अशात निवडणुकांच्या तोंडावर भाजप हिंदू व मुस्लिम वाद वाढवत आहे. गरिबी आणि महागाई हे मुद्दे बाजूला ठेवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणी अपमान करत असेल तर ते चुकीचे आहे. परंतु, मोदींना महाराष्ट्राची माफी मागावी लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Livestock Insurance Scheme: पशुधन विम्याचा भार होणार हलका; ८५ टक्के अनुदानावर मिळणार विमा

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

BMC: नगरसेवकांना 'अ‍ॅपल'चे टॅब, महापालिकेचा कारभार आता कागदमुक्त होणार

SCROLL FOR NEXT