nana patole criticize government Again threat of crisis hit farmer politics eSakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politcs: महाराष्ट्राच्या राजकारणावर पटोलेंनी मांडली काँग्रेसची भूमिका! म्हणाले...

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा अध्याय सुरु झाला आहे. यामध्ये अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. यामुळं महाविकास आघाडीत देखील फूट पडली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. (Nana Patole speaks on Congress stand on politics of Maharashtra)

पटोले म्हणाले, आम्ही सध्या 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत आहोत. भाजपनं ऑपरेशन लोटसच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टी दाखवून लोकांच्या विचारांशी खेळणं आणि मूळ मुद्दे बाजुला ठेवून लोकांवर अन्याय करणं हा खेळ सुरु आहे. आता पुढे काय होतंय याचं वेट अँड वॉच आम्ही करत आहोत.

जयंत पाटलांशी माझं बोलणं झालंये, ते देखील काही स्पष्ट भूमिका मांडत नाहीएत. पण शरद पवारांची प्रेस झाल्यावरच नेमकं काय आहे. भाजप ऑपरेशन लोटसद्वारे लोकशाहीची गळा घोटत आहे. पण जनता हुशार आहे. जे लोकशाहीला मानत नाही हा भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

Pune Burglary: सिंहगड रस्त्यावर बंद घरफोडी; २४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

SCROLL FOR NEXT