nana patole 
महाराष्ट्र बातम्या

'तोंड बंद करण्यासाठी...' ईडीची छापेमारी सुरू होताच नाना पटोलेंचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सक्तवसुली संचलनालयाने अॅड. सतीश उके यांच्यावर कारवाई केली आहे. पहाटे सक्तवसुली संचलनालयाची टीम नागपुरात दाखल झाली. त्यांनी उके यांच्या घरात छापेमारी सुरू केली. एका जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचं समोर आलंय.

पण उकेंच्य अटकेनंतर आता नाना पटोलेंच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. उके हे पटोले यांचे वकील आहेत. नाना पटोलेंचा गावगुंड 'मोदी' सतीश उके यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन समोर आणला. नागपूरचे पोलीस आय़ुक्त यांच्याविरोधातही त्यांनी माहिती दिली होती. नाना पटोले यांनी नितीन गडकरींविरोधात केस दाखल केली आहे. या खटल्यात सतीश उके पटोलेंचे वकील आहेत.

यानंतर आता नाना पटोलेंनी सूचक ट्वीट केलंय.

मोदी सरकार आणि देशाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शक्तींविरोधात मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. अशा व्यक्तींचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र देश वाचवण्यासाठी आम्ही लढत राहू, असं ट्वीट नाना पटोलेंनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT