Narayan Rane and arvind Sawant  
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane :...तर मी तुमची औकात काढणारच; नारायण राणेंना राज्यसभेत झाली विधानसभेची आठवण

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचं आज राज्यसभेत रौद्ररूप पाहायला मिळालं. राणे यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना पार औकात शब्दांचा उल्लेख केला.

नारायण राणे म्हणाले की, अरविंद सावंत यांनी केलेलं भाषण ऐकून मला वाटलं मी महाराष्ट्र विधान सभेत बसलो आहे. अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदे यांना उत्तर दिलं होत. हे पळपुटे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा खोचक सवाल सावंत यांनी केला होता.

मंदिरात घंटा बडवणारं हिंदुत्व नको तर अतिरेक्यांविरोधात बंदूक हाती घेणारं हिंदुत्व बाळासाहेबांनी आम्हाला शिकवल्याचं सावंत म्हणाले होते. यावेळी भाषणादरम्यान शिंदे-ठाकरे गटात सभागृहात जुंपल्याचं चित्र होतं.

दरम्यान शरद पवार यांच्यासोबत गेले तेंव्हा हिंदुत्व नाही आठवलं का? पक्ष वाढवायला पण ताकद लागते. मी पक्ष सोडल्यानंतर 200 लोकांनी प्रोटेक्शन दिल होतं. त्यामुळे यांची पंतप्रधानांवर बोलण्याची औकात नाही. तसेच तुम्ही मोदी, शाह यांच्यावर बोलले तर मी तुमची औकात काढेलच, असंही राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT