Narhari Zirwal News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Narhari Zirwal News: नोटीस म्हणजे अविश्वास ठराव नाही, नरहरी झिरवळ पहिल्यांदाच 'त्या' विषयावर बोलले

शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबणाची कारवाई

रुपेश नामदास

Narhari Zirwal News: शिवसेनेत फूट उभी फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं. हे प्रकरण देशभर तापलं, शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली.

मात्र शिंदे गटाने खेळी खेळत तत्कालीन पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत असलेले नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला.

मात्र हा वाद कोर्टात दाखल करण्यात आला. तो पर्यंत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

या सर्व मोठ्या घडामोडींनंतर आज विधानसभा उपअध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की,"त्यावेळी मला फक्त एक नोटीस पाठवली होती, नोटीस पाठवणे म्हणजे अविश्वास ठराव होत नाही.

अविश्वासाचा ठराव होता तर माझ्या उपस्थित विधानसभा अध्यक्षाना शपथ कशी दिली. जर माझ्यावर अविश्वास होता तर मी अध्यक्षांना शपथ कशी देऊ शकतो हा एक संशोधनाचा भाग आहे". अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT