Tukaram Mundhe
Tukaram Mundhe 
महाराष्ट्र

कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे जनतेतून मंत्रालयात

संजय मिस्कीन

मुंबई : राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर जनतेसाठीच्या पदावरून थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाला राज्य सरकार बळी पडले. मुंढे यांच्या बदलीचा निर्णय घेतला. मुंढे उस्मानाबादला जिल्हाधिकारी म्हणून जाणार अशी चर्चा सुरू होती. मुंढेच्या बदलीमुळे नाशिककर जनता रस्त्यावर उतरली असताना उस्मानाबादमधील जनता मात्र ऐन दुष्काळाच्या काळात मुंढेसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी येत असल्याने स्वागतास सज्ज झाली होती. पण, मुंढे यांना महापालिका अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यास सर्वच राजकीय पक्षातून टोकाचा विरोध दिसून येत होता. यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांना थेट मंत्रालयात वित्त विभागाच्या सहसचिवपदी बसविले आहे,

यामुळे मुंढे यांना महापालिका अथवा जिल्हाधिकारी पदावर काम करत असताना थेट जनतेशी नाळ जोडून कर्तव्य तत्परता दाखविण्याची संधी आता मिळणार नाही. त्यांना राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सक्षमपणे हाकावा लागणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. लातूरमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT