Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: आम्हाला गुवाहाटीची अन् रेड्यांची गरज नाही, कारण आमच्याकडे आहे 'हे' देवस्थान; राऊत जोरात

अमित शाहांना महाराष्ट्र कळणार नाही; नाशिकमध्ये संजय राऊतांची जोरदार टीका

संतोष कानडे

नाशिकः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथील कार्यक्रमामध्ये बोलतांना त्यांनी अमित शाह यांच्यासह भाजपवर टीकास्र सोडलं. देवस्थानच्या कार्यक्रमाला संजय राऊत यांची उपस्थिती होती.

नाशिकमधील बुवाजी बाबा देवस्थानच्या स्वागत कमानीचं उद्घाटन ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, बुवाजी बाबा देवस्थान ही महाराष्ट्रातील पवित्र जागा आहे. त्यामुळे आम्हांला गुवाहटीला जाण्याची गरज नाही. आम्हाला गुवाहटी आणि रेड्यांची गरज नाही. आमच्याकडे बुवाजी बाबा देवस्थान आहे, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्या आमच्यापुढे बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचं आव्हान आहे. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत. बुवाजी बाबा देवस्थानचे आम्हाला आशीर्वाद आहेत. हे जागरुक देवस्थान असल्याचं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील बुवाजी बाबा देवस्थानच्या स्वागत कमानीचं उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं. त्यावेळी ते बोलत होते.

दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरु असून दुपारनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT