Gunratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

Gunratna Sadavarte : सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांच्या फोटोखाली नथुराम गोडसे!

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः नेहमी वादाच्या केंद्रस्थानी असणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या आजच्या कृतीने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोखाली नथुराम गोडसेचा फोटो ठेवण्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गुणरत्न सदावर्तें यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. पत्रकार परिषदेत नथुराम गोडसेचा फोटो ठेवण्यात आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोखाली नथुराम गोडसेचा फोटो दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

'माझ्या पुढील चळवळीत नथुराम गोडसे असणार आहेत' असं विधान सदावर्ते यांनी केल्याचं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे. दरम्यान सदावर्ते यांनी शरद पवारांवरही टीका केली.

यावेळी भारतीय संविधानाचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा.. अशा घोषणा देण्यात आल्या. बाबासाहेबांच्या फोटोखाली नथुराम गोडसेचा फोटो ठेवण्यात आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT