Prabhakar Sail
Prabhakar Sail Team eSakal
महाराष्ट्र

'साईलचा दावा ग्राह्य धरू नये' या NCBच्या मागणीवर कोर्ट म्हणाले...

सुधीर काकडे

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईवरून सध्या एनसीबी आणि झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जाता आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील पंच असणाऱ्या के.पी. गोसावी यांचा सहकारी प्रभाकर साईलनेच या प्रकरणी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात काही आरोप केल्यानं हे प्रकरण अधिक गुंतागूंतीचं होत गेलं. साईलने केलेल्या आरोपांनंतर एनसीबीनं एनडीपीएस कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आता कोर्टाने एनसीबीनं केलेली फेटाळली आहे.

के.पी. गोसावी हे क्रूझ प्रकरणातील एक पंच असल्याचं एनसीबीने सांगितलं होतं. गोसावी यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असतानाच त्यांचे सहकारी प्रभाकर साईल यांनी या प्रकरणाबद्दल एक खळबळजनक खुलासा केला. त्यानुसार या प्रकरणात 25 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा आरोप साईलन केलाय. त्यानंतर लगेचंच एनसीबीने प्रभाकर साईलचा दावा ग्राह्य धरू नये अशी मागणी करत एनडीपीएस कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आता कोर्टानं ही मागणी फेटाळून लावली आहे. तसंच एनसीबीनं योग्य कोर्टात दाद मागावी असं सांगितलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT