Prabhakar Sail Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

एनसीबीनं प्रभाकर साईलला बजावलं समन्स, गुरुवारी होणार चौकशी

साईलनं समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचे आरोप केले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचे गंभीर आरोप केलेल्या प्रभाकर साईल याला एनसीबीनं चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी साईलला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एनसीबीच्या कारवाईदरम्यान प्रभाकर साईल हा पंच म्हणून हजर होता, म्हणजेच तो या क्रूझ ड्रग्ज केसमधील साक्षीदार आहे. त्याचं एक प्रतिज्ञापत्र सोशल मीडियातून व्हायरल झालं आहे, यामध्ये त्याने समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटी रुपयांच्या व्यवहाराचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडून साईलला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशाच्या राजकारणात मोठा बदल... विरोधकांना कमजोर समजणं NDAला पडलं महागात? दोन-तृतीयांश बहुमताचं स्वप्नाचं काय झालं?

Post Office Scheme: FD पेक्षा भारी ही पोस्टाची स्कीम? फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक अन् 7.5% व्याजदर? पाहा संपूर्ण गणित

Riddhi Thakkar: लेकीचा मृतदेह आणायला जन्मदात्याचा १००० किमी प्रवास, समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : नाशिक पुन्हा हादरलं! ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

SCROLL FOR NEXT