Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Video : मला उपमुख्यमंत्री करावं पण... : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

बारामती : ज्या बारामतीतील लोकांनी मला एक लाख 65 हजार मताधिक्‍याने निवडून दिलं त्यांची कामं मला करायची आहेत. कार्यकर्त्यांना वाटते मला उपमुख्यमंत्री करावं पण ठरवण्याचा निर्णय पक्षप्रमुखांचा पक्षप्रमुखांचा आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

मी आणि देवेंद्र फ़डणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालय अस समजण्याच कारण नाही, आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्यात अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस व त्यांच्या भेटीचे वर्णन केले. हे वर्णन करताना त्यांचा मूड मिश्कील शैलीचा होता. 

अजित पवार म्हणाले, की खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील तो अधिकार त्यांचा आहे. देवेंद्र फडणवीस मुलाखतीत काय म्हणाले यावर मला काही बोलायचे नाही. सिंचन घोटाळ्यासंदर्भात क्लीनचिट मिळाल्याच्या विषयावर देखील मी बोलणार नाही. संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात देवेंद्र आणि माझी खुर्ची शेजारी शेजारी मांडली होती. त्यामुळे सहज चर्चा झाली. आम्ही हवापण्याविषयी बोललो..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Navi Mumbai Municipal Schemes: प्रशिक्षणानंतर थेट नोकरी देण्याचा प्रयत्न, नवी मुंबई पालिकेचा विविध योजनांचा धमाका

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

ITR Deadline: सर्वांसाठी 31 जुलैची तारीख नाही! शेअर बाजारातील एक ट्रेड केला तरी बदलू शकते ITR डेडलाइन; पाहा नियम

माझ्याजवळ येऊन झोप...! नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT