NCP leader Chhagan Bhujbal with ajit pawar takes oath as Minister in presence of CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : विश्वासाचे दोर तुटले! शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत घेतली भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ!

रोहित कणसे

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भुकंप झाला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राजभवन घोषणांनी दणाणून गेलं होतं.

छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

आज अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली होती त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान शपथ घेतलेल्या या नेत्यांना राज्य सरकारमध्ये महत्वाची खाती दिली जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT