jitendra awhads photo post on facebook a charge sheet has been filed by the court  esakal
महाराष्ट्र बातम्या

BREAKING : जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये केलेली मारहाण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना चांगलीत भोवली आहे. आव्हाडांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केल्यापासून म्हणजे काल दुपारपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातल्या पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे.

जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता आव्हाडांकडून जामिनासाठी अर्जही दाखल करण्यात आला आहे. या जामीन अर्जावर काही वेळातच सुनावणी होणार आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये राडा केल्याप्रकरणी आव्हाडांवर ही कारवाई होत आहे.

ठाण्यातल्या विवियाना मॉलमधल्या चित्रपटगृहामध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो सुरू होता. या शो दरम्यान, आव्हाडांनी चित्रपट गृहात घुसून तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि प्रेक्षकांना मारहाण केली. यावेळी त्यांचे १०० कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Gold Price : लग्नसराईत सोने १ लाख २५ हजार पार! मंगळवारी एकाच दिवसात सोन्यात २ हजार, चांदीत ४,५०० रुपयांची वाढ

अफगाणिस्तानमध्ये भारतीयांना मिळणार मोफत प्लॉट; तालिबान सरकारने का केली मोठी घोषणा?

'मला स्वप्न मराठीमध्ये पडतात' नाना पाटेकरांचा सचिन पिळगांवकरांना टोला, म्हणाले...

Laptop Care : भंगार होईल तुमचा लॅपटॉप! गडबडीत अर्धा देश करतोय 'या' 5 चुका; आत्ताच बदला सवयी नाहीतर पैसे जातील पाण्यात

Facebook Fraud Case : बुलाती है, मगर जाने का नहीं! फेसबुकवर 'ती'ची एक रिक्वेस्ट येते अन्...; मिरजेत नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT