Rohit Pawar
Rohit Pawar Sakal
महाराष्ट्र

Rohit Pawar : जाळ्यात अडकलेल्या साळुंकीला रोहित पवारांनी दिलं जीवदान; पाहा व्हिडीओ

वैष्णवी कारंजकर

आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी एका साळुंकीला जाळ्यातून सोडवल्याचं दिसत आहे. रोहित पवारांच्या अनेक समर्थकांनी हा व्हिडीओ शेअर, रिट्वीट आणि कमेंट्सही केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत याची माहिती दिली आहे. तसंच त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. मतदारसंघात अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना द्राक्षाच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या साळुंकीला (लांडी) जाळ्यातून सोडवून मुक्त केलं, असं पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT